महाराष्ट्र मंडळ अबूधाबी – स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम नमस्कार मंडळी, एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच आपणा सर्व भारतीयांसाठी महत्वाचा आणि अभिमानाचा असलेला आपला स्वातंत्र्य दिन जवळ येतोय. हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 🗓 दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ 🕒 वेळ : सायंकाळी ७.०० वा. 📍 […]
View Gallery
MMAD कट्टा – दिलखुलास राशी नमस्कार मंडळी! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, सुप्रसिद्ध ज्योतिष शास्त्रज्ञ, राष्ट्रीय पारितोषिक विजेते पंडित डॉ. संदीप अवचट यांचा, राशींवरच्या दिलखुलास आणि मनमुराद हसवणाऱ्या किश्श्यांचा आणि धमाल स्वभावातल्या खुबींसह राशीवर टिप्पणी करणारा झक्कास कार्यक्रम – “दिलखुलास राशी” 📅 तारीख : शुक्रवार, २० जून २०२५ 🕰 वेळ : संध्याकाळी ७:०० वाजता […]
View Gallery
नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, नाट्य, नृत्य आणि संगीत यांच्या संगमातून मराठी भाषेचा उगम आणि तिचा उत्क्रांतीशील प्रवास; ज्या अभिनव प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली आणि राजभवनात सादरीकरण झालं, अशी मराठी साहित्याच्या सौंदर्याला आणि परंपरेला समर्पित एक संस्मरणीय सांस्कृतिक अनुभूती, मधुरव - बोरू ते ब्लॉग. वेळ - रविवार, २५ मे २०२५, सकाळी १०.०० वा स्थळ - इंडियन इस्लामिक सेन्टर, अबुधाबी (https://maps.app.goo.gl/XS2JbvpWqCTBY5hV9) अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. विजय माने - ०५०८१५८३२४ श्री. सचिन राजे - ०५०३९२३०३९ सचिन शिंदे - ०५०५२७२६०९ प्रवीण मोरे - ०५६९४७२५१८ धन्यवाद, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी कार्यकारी समिती २०२५-२६ ॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥
View Gallery
नमस्कार मंडळी १०वी व १२वीच्या यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा महाराष्ट्र मंडळ अबुधाबी परिवारातील १०वी व १२वीच्या यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! २५ मे २०२५ रोजी आयोजित मधुरव – बोरू ते ब्लॅाग या कार्यक्रमादरम्यान, आपण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत. धन्यवाद! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारी समिती २०२५–२०२६ […]
View Gallery
|| श्री गणेशाय नमः || श्री सत्यनारायण पूजेचे स्नेहपूर्ण आमंत्रण महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतचं भजनसंध्या ह्या विशेष कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या परिवारासह ह्या पवित्र सोहळ्यास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती. विशेष सूचना : • वैध सभासद नूतनीकरण आणि नवीन सभासद […]
View Gallery
नमस्कार नाट्य रसिकहो, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे MMAD च्या हौशी रंगकर्मीं साठी सुवर्णसंधी !! 🎭 तुमच्या अभिनय, नेपथ्य आणि तांत्रिक कौशल्याचा प्रभाव रंगमंचावर दर्शविण्याची अद्वितीय संधी! 🎭 Participation Categories 1️⃣ अभिनय (Acting) 2️⃣ नेपथ्य सहाय्य (Backstage Support) 3️⃣ तांत्रिक सहाय्य (Technical Support) – Lights, Sound & Properties 📆Event Date: 26th April 2025 ⏰Time: […]
View Gallery