महागणेशोत्सव २०२४ 🙏नमस्कार मंडळी 🙏, 🚩गणपती बाप्पा मोरया 🚩 ढोल- ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीत आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात, आपण आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करायला सज्ज आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पा आपल्यासोबत आनंद, शांती आणि भरभराटीचा आशीर्वाद घेऊन येत आहेत. आपल्या बाप्पाचे आगमन ७ आणि ८ सप्टेंबरला होणार आहे. तरी आपण सर्वांनी BAPS मंदिरात येऊन या […]
View Galleryमहागणेशोत्सव २०२४ – स्वयंसेवक नोंदणी 🚩 सालाबाद प्रमाणे यंदाही महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे आयोजित महागणेशोत्सवाला हजारोंच्या संख्येने गणपती बाप्पाचे भक्त BAPS हिंदू मंदिर,अबुधाबी येथे 7 व 8 सप्टेंबर 2024 रोजी जमतील. 🚩 हा महागणेशोत्सव निर्विघ्नपणे, सुरक्षितरीत्या पार पडावा व उपस्थित गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. 🚩 स्वयंसेवकांची जबाबदारी प्रामुख्याने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या […]
View Gallery🙏 नमस्कार मंडळी 🙏 Dear MMAD Members, Maharashtra Mandal Abu Dhabi warmly invites all MMAD members to join us for a special MMAD Katta event which features : 💰India – A Lifetime Opportunity💰 An enlightening session designed by Dhanashree Wealth PVT LTD with well known speaker Mr. Nikunj Sharma. Founder of Money Yogi Corporation, Investment […]
View Gallery🙏 नमस्कार मंडळी 🙏 भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला सवाष्ण महिला वटवृक्षाची पूजा करून त्यांच्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळावे याकरिता प्रार्थना करतात. ह्याच पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीने कठोर तपस्या करून सत्यवानाचे आयुष्य परत मिळवले अशी कथा आहे. ह्या दिवसाला वटपौर्णिमा असे संबोधिले जाते. यंदा पहिल्यांदाच वटपौर्णिमा हा कार्यक्रम आम्ही खास आपल्या महिला सभासदांकरिता आयोजित करीत […]
View Gallery🙏 नमस्कार मंडळी 🙏 महाराष्ट्र मंडळ ,अबुधाबी कार्यकारी समिती 2024-25 घेऊन येत आहे उत्साहवर्धक Cookery स्पर्धा – “MMAD ची खाद्य जत्रा” चला तर मग, नवीन पर्वाची सुरुवात करूया विविध चविष्ट पदार्थांनी. *Event – exclusively for members!
View Gallery🙏 नमस्कार मंडळी 🙏 MMAD कट्टा ह्या सदराखाली महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे समाजसेवक श्री. अनिकेत आमटे ह्यांच्यासोबत 5 जून 2024 रोजी संध्याकाळी 7.30 ते 9.00 मध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. काही माणसांचा जन्म ‘मातीचे ऋणानुबंध ‘जपण्यासाठीच झालेला असतो . त्यापैकी हे आपले आमटे कुटुंब. श्री. अनिकेत आमटे हे थोर समाजसेवक श्री. बाबा आमटे […]
View Gallery