Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

Upcoming Events

No Upcoming Events Found. Please try again after somedays for upcoming events or contact Admin for more info

Past Events

08 Feb
2025

REGIONAL FOCUS DAY (RFD) – 2025

नमस्कार मंडळी 🙏🏼 आपण सर्व सभासद ज्या कार्यक्रमाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो.ज्या कार्यक्रमाद्वारे मंडळातील सभासदांना आपल्या गायन, नृत्य, अभिनय अशा विविध कलाविष्कारांची जोपासना करता येते व त्यांचे प्रदर्शन एका महामंचावर करता येते, तो म्हणजे RFD म्हणजेच REGIONAL FOCUS DAY ह्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा करताना आम्हा समितीला विशेष आनंद होत आहे. तारीख – ०८ फेब्रुवारी २०२५ […]

View Gallery
26 Jan
2025

हळदी-कुंकू समारंभ २०२५

हळदी-कुंकवाच्या गोडव्यात, नव्या नात्यांची वीण विणूया। परंपरेला साथ देत, उत्सवाचा आनंद साजरा करूया! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित हळदी-कुंकू समारंभ, रविवार दि. २६.०१.२०२५ रोजी साय॑काळी ५ वाजता आयोजिले आहे. अगत्याचे येणे करावे यासाठी हे आग्रहाचे आमंत्रण. 📌 महत्वाचे: ✅ हा कार्यक्रम फक्त MMAD च्या वैध सभासदांसाठीच आहे. ✅ खाली नमूद केलेल्या लिंक वर आपल्या उपस्थितीची नोंदणी […]

View Gallery
18 Jan
2025

MMAD स्वराज्य चॅम्पियन्स लीग 2025

🚩 MMAD स्वराज्य चॅम्पियन्स लीग 🚩 || जय भवानी, जय शिवाजी || स्वराज्याची आन, बान, आणि शान राखून सेवेस सदैव तत्पर असलेल्या शूर वीरांना मानाचा मुजरा करत, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी अभिमानाने घेवून येत आहे यावर्षीची क्रिकेट लीग! MMAD स्वराज्य चॅम्पियन्स लीग (Cricket Tournament) महाराष्ट्र मंडळाच्या क्रिकेट वीरांनो आणि वीरांगनी नो सज्ज व्हा! शेख झायेदच्या खेळभूमीवर […]

View Gallery
22 Dec
2024

Marathi Natak 2024 – “Var Var che Vadhuvar”

🌟 महाराष्ट्र मंडळ अबुधाबी सादर करत आहे 🌟 मराठी नाटक 🎭 “वरवरचे वधू-वर” 🎭 बोहल्यावर चढण्याचा अनुभव असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांनाही.…हसवणूक आणि करमणुकीने भरलेल्या या धमाल विनोदी नाटकात सहभागी होण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण! 📍 Venue : Indian Social & Cultural Center 📅 Date : 22 December 2024 ⏰ Time : 5pm to 9pm 👫 Gate Open : 4pm […]

View Gallery
07 Dec
2024

!! होऊ दे धिंगाणा !! – MMAD Family Day Out – 2024

!! होऊ दे धिंगाणा !! 🕺🏻💃🏻 🎉 Get Ready for the Ultimate Family Day Out at Al Wathba Park! 🌞🌳 It’s time to unplug, recharge, and soak up the sun at the most exciting family picnic of the year! 🎈 Join us for a day packed with fun, laughter, and unforgettable memories at Al Wathba […]

View Gallery
02 Nov
2024

स्वर दीपोत्सव – २०२४

View Gallery