Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

Upcoming Events

No Upcoming Events Found. Please try again after somedays for upcoming events or contact Admin for more info

Past Events

24 Jan
2026

MMAD Cricket League २०२६: खेळाडूंची नावनोंदणी

MMAD Cricket League २०२६: खेळाडूंची नावनोंदणी नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित करीत आहे भव्य क्रिकेट स्पर्धा MMAD Cricket League २०२६. या स्पर्धेचे मुख्य प्रयोजक आहेत African+Eastern या क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पुरुष, महिला आणि मुले या गटांतील इच्छुक खेळाडूंनी खालील नमूद केलेल्या प्रवर्गांमध्ये त्वरित नाव नोंदणी करावी, हि नम्र विनंती. नोंदणीची अंतिम तारीख: ३१ […]

View Gallery
24 Jan
2026

Volunteers for MMAD Cricket 2026

🌟 स्वयंसेवक आवाहन 🌟 🏏 MMAD क्रिकेट लीग २०२६ 🏏 नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ अबूधाबी (MMAD) आयोजित MMAD क्रिकेट लीग २०२६ या रोमांचक क्रीडा कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी आम्ही उत्साही व समर्पित सदस्यांना स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. खालील विभागांसाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे : 1️⃣ सामान्य व्यवस्थापन (General Logistics) 2️⃣ पंच (Umpire) 3️⃣ गुणलेखक […]

View Gallery
17 Jan
2026

हळदी–कुंकू समारंभ 2026

🌼 महाराष्ट्र मंडळ अबूधाबी आयोजित 🌼 ✨ मकर संक्रांती विशेष हळदी–कुंकू समारंभ ✨ प्रिय सखी, मकर संक्रांतीच्या शुभ पर्वानिमित्त महाराष्ट्र मंडळ अबूधाबी तर्फे हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंददायी व पारंपरिक सोहळ्यास आपली स्नेहपूर्ण उपस्थिती आम्हाला अत्यंत आनंद देईल. 📅 दिनांक: १७ जानेवारी २०२६ (शनिवार) 🕕 वेळ: संध्याकाळी ६.०० ते ८.०० 📍 स्थळ: […]

View Gallery
15 Nov
2025

ओल्या सांजवेळी

. सहल आणि संगीत मैफिलीचा दुहेरी आनंद:ओल्या सांजवेळी नमस्कार मंडळी, शनिवारी सुट्टीच्या दिवशी रम्य सायंकाळी खानपान, गप्पागोष्टी, मजेशीर खेळ आणि शांत सुंदर चांदण्याखाली हिरवळीवर बसून गाणी ऐकत आपल्या जीवनातील गोड आठवणींसोबत फेरफटका मारण्यासाठी तयार आहात ना!! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी सादर करीत आहे एक बहारदार संगीत रजनी – ओल्या सांजवेळी दिनांक : शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ […]

View Gallery
25 Oct
2025

ISC दिवाळी उत्सव

नमस्कार मंडळी, इंडियन सोशल अँड कल्चरल सेंटर (ISC) यांच्या वतीने दिवाळी उत्सव दिनांक २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:०० वाजता आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात प्रत्येक राज्याला १० मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासाठीदेखील १० मिनिटांचा वेळ मिळाला आहे. त्यासाठी आपली सहभागी कलाकार व स्वयंसेवक म्हणून मदत आवश्यक आहे. 🎭 […]

View Gallery
18 Oct
2025

स्वर – ताल – दीपोत्सव २०२५

  🌟 स्वर – ताल – दीपोत्सव २०२५ 🌟 दीपावलीच्या झगमगत्या प्रकाशात, आनंद, संस्कृती आणि सुरांच्या लयींनी सजलेला एक अविस्मरणीय सांस्कृतिक महोत्सव 🎶 स्वर – ताल – दीपोत्सव २०२५ 🎶 आपल्या कुटुंबासह या सांस्कृतिक सोहळ्याचा भाग बनूया आणि मराठी संस्कृतीच्या जल्लोषात सामील होऊया! 📅 दिनांक : शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ ⏰ वेळ : सकाळी ९:४५ […]

View Gallery