Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

New Updates

हळदीकुंकू समारंभ २०२२-२३

नमस्कार मंडळी!
नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत, काल तीन वर्षांच्या अवधीनंतर अगदी मुक्त वातावरणात आपल्या सख्यांबरोबर आपल्याला साजरा करता आला.
नटून थटून आलेल्या मैत्रिणी, त्यांच्या गप्पा, थोडे गमतीदार खेळ, चटपटीत स्नॅक्स आणि त्याला संक्रांतीच्या हळदीकुंकूच एक मस्त निमित्त. हळदी कुंकाला विविध गेम्स बरोबर आपण वेशभूषा स्पर्धा ठेवली होती.आपल्या सगळ्याच मैत्रिणी सुंदरच दिसत होत्या त्यामुळे परीक्षकांनाही ही स्पर्धा जडच गेली असेल. तरी देखील आपल्या मस्तपैकी तयार होऊन आलेल्या  मैत्रिणींमधून परीक्षकांनी तीन जणांची नावे घोषित केली आहेत. या तीन जणांची नावे खालील प्रमाणे:

प्रथम क्रमांक ::सौ वृषाली पाटील
द्वितीय क्रमांक :सौ तृप्ती कोटावर
तृतीय क्रमांक : सौ रीवा आंबिकर

विजेत्यांना अनुक्रमे दिरहाम 150, 100, 50 ची Luvih shine यांची vouchers देण्यात येणार आहेत .
सर्व विजेत्यांचे अभिनंदन 💐!!!

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी, कार्यकारिणी २०२२-२३

Note: Event and winner photos will be uploaded soon on the MMAD Facebook page.

Read More
net-member

Recent Events

Leadership

Prakash Patil

Trustee

050 8158373

trustees@mmabudhabi.com

Priya Pakale

Trustee

050 7715539

trustees@mmabudhabi.com

Narendra Kulkarni

Trustee

050 5669529

trustees@mmabudhabi.com

Anand Nevagi

President

050 8110857

president@mmabudhabi.com

Shailesh Patwardhan

Secretary

054 5814323

secretary@mmabudhabi.com

Deepti Ajit Rao

Treasurer

056 2716821

deeptiar04@gmail.com