🎤 कोजागिरी पौर्णिमा स्पेशल ओपन माईक 🎤 मनातल्या भावनांना शब्दाची जोड मिळाली कि साहित्य तयार होते, आणि मनासारखा मंच मिळाला कि पानावरचे साहित्य जनात येते. आणि म्हणूनच महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या हौशी साहित्यिक कलावंतांना रसिक मायबापांची दाद मिळावी, ह्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने घेऊन येत आहोत, महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासातील पहिलावहिला Open Mic कार्यक्रम. मंडळाच्या सर्व सदस्यांना आवाहन कि, आपल्या […]
View Galleryनमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सादर करीत आहे, ” Let’s Learn from the Booklet Guy ” श्री अमृत देशमुख मंडळी, लहान मुलांना काही ठराविक काळात चांगल्या सवयी लावणं आणि योग्य संस्कार देणं फार गरजेचं असतं. कारण जे संस्कार त्यांच्यावर लहान वयात होतात त्यांचा प्रभाव मोठेपणी जाणवू लागतो. लहान मुलांवर करण्यात येणारा एक […]
View Galleryजागर स्त्री शक्ती चा खेळ मंगळागौरी चा हा इव्हेंट म्हणजे फक्त इव्हेंट नाही तर तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे , आपली परंपरा पुढे नेण्या साठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणूनच या इव्हेंट साठी काही *नियम आणि अटी लागू आहेत* *नियम आणि अटी* १) संघमर्यादा ही 6 ते 8 महिलांची असावी. 2) पारंपरिक वेशभूषा […]
View GalleryCalling All Enthusiastic Singers! Participate in the 77th Independence Day Function Performance! यंदाच्या 77 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 🇮🇳 निमित्ताने महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, हिंदहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अजरामर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. सदर कार्यक्रम मराठी गीतांचा करण्याचे योजिले असून, त्याकरिता सध्या यूएई मध्ये उपलब्ध असलेल्या इच्छुक गायक सदस्यांची गरज आहे. कृपया सदस्यांनी […]
View Gallery