CRICKET AUCTION AND TOURNAMENT REGISTRATION अबुधाबी येथे रंगणार MMAD PREMIER LEAGUE!! संघ लिलाव – 13 जानेवारी (Venue to be Confirmed) सामने – 03 फेब्रुवारी (Oval 1 & 2, Shaik Zayed stadium) महिला व पुरुषांसाठी दोन वेगवेगळी मैदाने, प्रथमच होणारे संघ लिलाव अशा अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांनी यंदाची महाराष्ट्र मंडळ अबुधाबी क्रिकेट स्पर्धा परिपूर्ण आहे. खाली नमूद […]
View Gallery
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात | हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात… || तिळगुळ घ्या गोड गोड बोला…! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित हळदीकुंकू समारंभ, शनिवार दि. २०.०१.२०२४ रोजी साय॑काळी ६ वाजता आयोजिले आहे. अगत्याचे येणे करावे यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण. खाली नमूद केलेल्या लिंक वर आपल्या उपस्थितीची नोंदणी करावी ही नम्र विनंती. धन्यवाद, […]
View Gallery
तुळशी-विवाह स्वयंसेवक नोंदणी नमस्कार मंडळी, शनिवार, दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या तुळशी-विवाह सोहळ्यासाठी आपल्याला स्वयंसेवकांची गरज भासणार आहे. पुढे नमूद केलेल्या कोणत्याही विभागात आपण हातभार लावू इच्छित असल्यास कृपया आपली नावे MMAD वेबसाईटवर नोंद करावीत. 1) मेहंदी – कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून पहिला एक तास हा विभाग कार्यरत राहील. ज्यामध्ये उपस्थित महिलांच्या हातावर छोटीशी मेहंदी काढण्याची […]
View Gallery
Rules Regulations: 1. Event is OPEN to all Valid MMAD MEMBERS as well as NON-MEMBERS. 2. Membership Registration desk will be available at all ticketing venue. 3. Please bring exact change for the purchase of Tickets and membership renewal (if it is due). 4. Children above age 5 years will be charged full ticket. 5. […]
View Gallery
🎤 कोजागिरी पौर्णिमा स्पेशल ओपन माईक 🎤 मनातल्या भावनांना शब्दाची जोड मिळाली कि साहित्य तयार होते, आणि मनासारखा मंच मिळाला कि पानावरचे साहित्य जनात येते. आणि म्हणूनच महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या हौशी साहित्यिक कलावंतांना रसिक मायबापांची दाद मिळावी, ह्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने घेऊन येत आहोत, महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासातील पहिलावहिला Open Mic कार्यक्रम. मंडळाच्या सर्व सदस्यांना आवाहन कि, आपल्या […]
View Gallery
नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सादर करीत आहे, ” Let’s Learn from the Booklet Guy ” श्री अमृत देशमुख मंडळी, लहान मुलांना काही ठराविक काळात चांगल्या सवयी लावणं आणि योग्य संस्कार देणं फार गरजेचं असतं. कारण जे संस्कार त्यांच्यावर लहान वयात होतात त्यांचा प्रभाव मोठेपणी जाणवू लागतो. लहान मुलांवर करण्यात येणारा एक […]
View Gallery