🙏 नमस्कार मंडळी 🙏 १०वी व १२वी च्या यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. महाराष्ट्र मंडळ अबूधाबी परिवारातील १०वी व १२वी च्या यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळा तर्फे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 👏 👏 5 जून 2024 रोजी मंडळाच्या MMAD KATTA कार्यक्रमादरम्यान आपण ह्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करणार आहोत. तरी […]
View Gallery
श्री सत्यनारायण पूजा || श्रीगणेशाय नमः || महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात येत आहे. तारीख व वेळ शनिवार, 25 मे 2024 संध्याकाळी 6:00 ते 8:30 पर्यंत ठिकाण Euphoria M1-102 Sama Tower, Near NMC Hospital, Electra Street, Abu Dhabi. https://g.co/kgs/qGSh9rB
View Gallery
एकांकिका महोत्सव महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या सर्व नाट्य रसिकांसाठी आम्ही समिती घेऊन येत आहोत एकांकिका महोत्सव सर्व हौशी कलाकार मंडळींना विनंती की त्यांनी लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करावी व या अभूतपूर्व एकांकिका महोत्सवात सहभागी व्हावे. Categories 1) Acting 2) Backstage Support 3) Technical Support नियम 1) केवळ अठरा वर्षांवरील महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे वैध सभासद सभासद […]
View Gallery
Event Announcement – किलबिल 2024 नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे आपल्या बाल-सभासदांसाठी एक खास धमाल मस्तीचा कार्यक्रम, किलबिल 2024. त्वरा करा व आपल्या बाल-सभासदांच्या नावाची नोंदणी करा. प्रत्येकास खालीलपैकी १ पर्याय निवडता येऊ शकतो. Categories: 1) Fashion Show (Age 3-7) 2) Group Dance (Age 8-17) 3) Group Singing (Age 8-17) 4) Other […]
View Gallery
Namaskaar Mandali,🙏 🎳 Get ready for the MMAD Bowling Event – exclusively for members! 🗓️ Date: Saturday, 16th March 2024 🕤 Time: 9:30 AM 📍 Venue: Shaikh Khalifa International Bowling Centre, Zayed Sports City Abu Dhabi Competition Rules & Regulations: 1. Open to valid MMAD members, spouses, and children aged 10 years and above. 2. […]
View Gallery
📢 PICNIC ANNOUNCEMENT📢 🌞 Get ready for some fun in the sun at our upcoming picnic on Corniche Family Beach! 📍Location: Corniche Family Beach 📅 Date: 24th Feb 2024 Fees: 👨👩👧👦 Adults (10 years+): 35 AED 👶 Children (5 to 9 Years): 25 AED 👼 Kids below 5 years – Free ✅ Registration desk will […]
View Gallery