🙏 नमस्कार मंडळी 🙏 महाराष्ट्र मंडळ ,अबुधाबी कार्यकारी समिती 2024-25 घेऊन येत आहे उत्साहवर्धक Cookery स्पर्धा – “MMAD ची खाद्य जत्रा” चला तर मग, नवीन पर्वाची सुरुवात करूया विविध चविष्ट पदार्थांनी. *Event – exclusively for members!
View Gallery🙏 नमस्कार मंडळी 🙏 MMAD कट्टा ह्या सदराखाली महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे समाजसेवक श्री. अनिकेत आमटे ह्यांच्यासोबत 5 जून 2024 रोजी संध्याकाळी 7.30 ते 9.00 मध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. काही माणसांचा जन्म ‘मातीचे ऋणानुबंध ‘जपण्यासाठीच झालेला असतो . त्यापैकी हे आपले आमटे कुटुंब. श्री. अनिकेत आमटे हे थोर समाजसेवक श्री. बाबा आमटे […]
View Gallery🙏 नमस्कार मंडळी 🙏 १०वी व १२वी च्या यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. महाराष्ट्र मंडळ अबूधाबी परिवारातील १०वी व १२वी च्या यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळा तर्फे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 👏 👏 5 जून 2024 रोजी मंडळाच्या MMAD KATTA कार्यक्रमादरम्यान आपण ह्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करणार आहोत. तरी […]
View Galleryश्री सत्यनारायण पूजा || श्रीगणेशाय नमः || महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात येत आहे. तारीख व वेळ शनिवार, 25 मे 2024 संध्याकाळी 6:00 ते 8:30 पर्यंत ठिकाण Euphoria M1-102 Sama Tower, Near NMC Hospital, Electra Street, Abu Dhabi. https://g.co/kgs/qGSh9rB
View Galleryएकांकिका महोत्सव महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या सर्व नाट्य रसिकांसाठी आम्ही समिती घेऊन येत आहोत एकांकिका महोत्सव सर्व हौशी कलाकार मंडळींना विनंती की त्यांनी लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करावी व या अभूतपूर्व एकांकिका महोत्सवात सहभागी व्हावे. Categories 1) Acting 2) Backstage Support 3) Technical Support नियम 1) केवळ अठरा वर्षांवरील महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे वैध सभासद सभासद […]
View GalleryEvent Announcement – किलबिल 2024 नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे आपल्या बाल-सभासदांसाठी एक खास धमाल मस्तीचा कार्यक्रम, किलबिल 2024. त्वरा करा व आपल्या बाल-सभासदांच्या नावाची नोंदणी करा. प्रत्येकास खालीलपैकी १ पर्याय निवडता येऊ शकतो. Categories: 1) Fashion Show (Age 3-7) 2) Group Dance (Age 8-17) 3) Group Singing (Age 8-17) 4) Other […]
View Gallery