नमस्कार नाट्य रसिकहो, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे MMAD च्या हौशी रंगकर्मीं साठी सुवर्णसंधी !! 🎭 तुमच्या अभिनय, नेपथ्य आणि तांत्रिक कौशल्याचा प्रभाव रंगमंचावर दर्शविण्याची अद्वितीय संधी! 🎭 Participation Categories 1️⃣ अभिनय (Acting) 2️⃣ नेपथ्य सहाय्य (Backstage Support) 3️⃣ तांत्रिक सहाय्य (Technical Support) – Lights, Sound & Properties 📆Event Date: 26th April 2025 ⏰Time: […]
View Galleryनमस्कार मंडळी 🙏🏻 महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे आपल्या बाल-सभासदांसाठी एक खास धमाल मस्तीचा कार्यक्रम, किलबिल 2025. त्वरा करा व आपल्या बाल-सभासदांच्या नावाची नोंदणी करा. प्रत्येकास खालीलपैकी १ पर्याय निवडता येऊ शकतो. Categories: 1) Fashion Show (Age 3-7) 2) Group Dance (Age 8-17) 3) Group Singing (Age 8-17) 4)Other (Shlok, Skit, Musical Instrument, Poem, etc.)(8-17) […]
View GalleryNamaskaar Mandali,🙏 MMAD is coming up with one more exciting & the most awaited event. 🎳 MMAD Bowling Tournament! 🗓️ Date: Saturday, 15th March 2025 🕤 Time: 10:00 AM 📍 Venue: Shaikh Khalifa International Bowling Centre, Zayed Sports City Abu Dhabi Kindly register your name with the below link.* Please Note: ✅ Only Valid MMAD […]
View GalleryDear Members, Maharashtra Mandal Abu Dhabi proudly presents: 🎶 Spandan : A Musical Immersion, an Enchanting Evening of Indian Classical Music 🎶 We are thrilled to invite you to a mesmerizing concert featuring the distinguished tabla virtuoso, Shri Yashwant Vaishnav Ji, accompanied by Shri Nilay Salvi on harmonium. Embarking on his musical journey at the […]
View Galleryनमस्कार मंडळी 🙏🏼 आपण सर्व सभासद ज्या कार्यक्रमाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो.ज्या कार्यक्रमाद्वारे मंडळातील सभासदांना आपल्या गायन, नृत्य, अभिनय अशा विविध कलाविष्कारांची जोपासना करता येते व त्यांचे प्रदर्शन एका महामंचावर करता येते, तो म्हणजे RFD म्हणजेच REGIONAL FOCUS DAY ह्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा करताना आम्हा समितीला विशेष आनंद होत आहे. तारीख – ०८ फेब्रुवारी २०२५ […]
View Galleryहळदी-कुंकवाच्या गोडव्यात, नव्या नात्यांची वीण विणूया। परंपरेला साथ देत, उत्सवाचा आनंद साजरा करूया! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित हळदी-कुंकू समारंभ, रविवार दि. २६.०१.२०२५ रोजी साय॑काळी ५ वाजता आयोजिले आहे. अगत्याचे येणे करावे यासाठी हे आग्रहाचे आमंत्रण. 📌 महत्वाचे: ✅ हा कार्यक्रम फक्त MMAD च्या वैध सभासदांसाठीच आहे. ✅ खाली नमूद केलेल्या लिंक वर आपल्या उपस्थितीची नोंदणी […]
View Gallery