नमस्कार मंडळी, इंडियन सोशल अँड कल्चरल सेंटर (ISC) यांच्या वतीने दिवाळी उत्सव दिनांक २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:०० वाजता आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात प्रत्येक राज्याला १० मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासाठीदेखील १० मिनिटांचा वेळ मिळाला आहे. त्यासाठी आपली सहभागी कलाकार व स्वयंसेवक म्हणून मदत आवश्यक आहे. 🎭 […]
View Gallery
🌟 स्वर – ताल – दीपोत्सव २०२५ 🌟 दीपावलीच्या झगमगत्या प्रकाशात, आनंद, संस्कृती आणि सुरांच्या लयींनी सजलेला एक अविस्मरणीय सांस्कृतिक महोत्सव 🎶 स्वर – ताल – दीपोत्सव २०२५ 🎶 आपल्या कुटुंबासह या सांस्कृतिक सोहळ्याचा भाग बनूया आणि मराठी संस्कृतीच्या जल्लोषात सामील होऊया! 📅 दिनांक : शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ ⏰ वेळ : सकाळी ९:४५ […]
View Gallery
पाककला स्पर्धा – ‘स्वादसंपदा’ (‘तारीख’ आणि ‘स्पर्धेच्या श्रेणी’ यातील बदलांची नोंद घ्यावी) नमस्कार मंडळी, मंडळातील सभासदांच्या पाककलेच्या कौशल्याला एक खास मंच देण्यासाठी, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी प्रस्तुत करत आहे पाककला स्पर्धा – ‘स्वादसंपदा’. याचसोबत, स्वबळावर व्यवसाय उभा करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या आपल्याच मंडळातील सभासद भगिनींचे अनुभव आपण ऐकणार आहोत आणि या निमित्ताने आपण नारी […]
View Gallery
ॲाल दि बेस्ट – हाऊसफुल नमस्कार मंडळी, अबुधाबीमध्ये होत असलेला ऑल दि बेस्ट या सुपरहिट मराठी नाटकाचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रयोग हाउसफुल केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. जश्या प्रवेशिका वेळेत घेतल्यात तसे प्रयोगालाही वेळेत हजर रहा ही रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती. 📍 सभागृह : फोकलोर ॲाडिटोरिम गुगल मॅप: https://maps.app.goo.gl/7sHvaqkNmtRtqduT6?g_st=ipc 📅 दिनांक: शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ ⏰ […]
View Gallery
महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या गणेशोत्सवामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी होऊन बाप्पाचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्यासाठी आपणास सस्नेह निमंत्रण! BAPS मंदिर प्रवेश – – दर्शनाला येण्यापूर्वी गणेशभक्तांनी मंदिर प्रवेशाची नोंदणी BAPS मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवरून करणे अनिवार्य आहे – mandir.ae/visit – याव्यतिरिक्त, गणेशभक्तांना नीळकंठ मंडपाकडे येण्यासाठी वेगळे प्रवेशपत्र (Pass) लागणार आहे. त्या सुचनेचा तपशील लवकरच मंडळाकडून कळविण्यात येईल. BAPS […]
View Gallery
महाराष्ट्र मंडळ अबूधाबी – स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम नमस्कार मंडळी, एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच आपणा सर्व भारतीयांसाठी महत्वाचा आणि अभिमानाचा असलेला आपला स्वातंत्र्य दिन जवळ येतोय. हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 🗓 दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ 🕒 वेळ : सायंकाळी ७.०० वा. 📍 […]
View Gallery