🎉 येतोय… येतोय… आपल्या रंगात रंगलेला बाप्पा! 🎨 🔔 गणपती पेंटिंग कार्यशाळा — नोंदणीसाठी शेवटचे ३ दिवस! गणपती बाप्पा मोरया! 🙏 🏠 यावर्षी बाप्पा घरी येणार पण थोडे हटके… आपल्या हातांनी रंगवलेला, आपल्या कल्पनांचं रूप असलेला — स्वतःच्या रंगसंगतीत न्हालेला बाप्पा! होय, हीच ती खास संधी — गणपती पेंटिंग कार्यशाळा…! 👧👦 लहान मुलांपासून आजीआजोबांपर्यंत — […]
View Galleryमहाराष्ट्र मंडळ अबूधाबी – स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम नमस्कार मंडळी, एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच आपणा सर्व भारतीयांसाठी महत्वाचा आणि अभिमानाचा असलेला आपला स्वातंत्र्य दिन जवळ येतोय. हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 🗓 दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ 🕒 वेळ : सायंकाळी ७.०० वा. 📍 […]
View GalleryMMAD कट्टा – दिलखुलास राशी नमस्कार मंडळी! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, सुप्रसिद्ध ज्योतिष शास्त्रज्ञ, राष्ट्रीय पारितोषिक विजेते पंडित डॉ. संदीप अवचट यांचा, राशींवरच्या दिलखुलास आणि मनमुराद हसवणाऱ्या किश्श्यांचा आणि धमाल स्वभावातल्या खुबींसह राशीवर टिप्पणी करणारा झक्कास कार्यक्रम – “दिलखुलास राशी” 📅 तारीख : शुक्रवार, २० जून २०२५ 🕰 वेळ : संध्याकाळी ७:०० वाजता […]
View Galleryनमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, नाट्य, नृत्य आणि संगीत यांच्या संगमातून मराठी भाषेचा उगम आणि तिचा उत्क्रांतीशील प्रवास; ज्या अभिनव प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली आणि राजभवनात सादरीकरण झालं, अशी मराठी साहित्याच्या सौंदर्याला आणि परंपरेला समर्पित एक संस्मरणीय सांस्कृतिक अनुभूती, मधुरव - बोरू ते ब्लॉग. वेळ - रविवार, २५ मे २०२५, सकाळी १०.०० वा स्थळ - इंडियन इस्लामिक सेन्टर, अबुधाबी (https://maps.app.goo.gl/XS2JbvpWqCTBY5hV9) अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. विजय माने - ०५०८१५८३२४ श्री. सचिन राजे - ०५०३९२३०३९ सचिन शिंदे - ०५०५२७२६०९ प्रवीण मोरे - ०५६९४७२५१८ धन्यवाद, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी कार्यकारी समिती २०२५-२६ ॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥
View Galleryनमस्कार मंडळी १०वी व १२वीच्या यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा महाराष्ट्र मंडळ अबुधाबी परिवारातील १०वी व १२वीच्या यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! २५ मे २०२५ रोजी आयोजित मधुरव – बोरू ते ब्लॅाग या कार्यक्रमादरम्यान, आपण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत. धन्यवाद! महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारी समिती २०२५–२०२६ […]
View Gallery|| श्री गणेशाय नमः || श्री सत्यनारायण पूजेचे स्नेहपूर्ण आमंत्रण महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतचं भजनसंध्या ह्या विशेष कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या परिवारासह ह्या पवित्र सोहळ्यास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती. विशेष सूचना : • वैध सभासद नूतनीकरण आणि नवीन सभासद […]
View Gallery