Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

हळदी-कुंकवाच्या गोडव्यात, नव्या नात्यांची वीण विणूया।
परंपरेला साथ देत, उत्सवाचा आनंद साजरा करूया!

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित हळदी-कुंकू समारंभ, रविवार दि. २६.०१.२०२५ रोजी साय॑काळी ५ वाजता आयोजिले आहे.

अगत्याचे येणे करावे यासाठी हे आग्रहाचे आमंत्रण.

📌 महत्वाचे:

✅ हा कार्यक्रम फक्त MMAD च्या वैध सभासदांसाठीच आहे.
✅ खाली नमूद केलेल्या लिंक वर आपल्या उपस्थितीची नोंदणी करावी ही नम्र विनंती.
🔗 हळदी-कुंकू समारंभ २०२५ – Maharashtra Mandal Abu-Dhabi UAE

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2024-25

Event Details

Event Date :

26-01-2025

Last Date To Apply :

23-01-2025

Event Categories :

Adult

Adult - Female

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2024-25

Contact Number :

Jyoti Mane :

+971 558395429

Dr. Deepali Patil :

+971 54 533 7452

Dr. Jainiy Adhao :

+971 50 324 5247

🙏 नमस्कार मंडळी 🙏

भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला सवाष्ण महिला वटवृक्षाची पूजा करून त्यांच्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळावे याकरिता प्रार्थना करतात. ह्याच पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीने कठोर तपस्या करून सत्यवानाचे आयुष्य परत मिळवले अशी कथा आहे. ह्या दिवसाला वटपौर्णिमा असे संबोधिले जाते.

यंदा पहिल्यांदाच वटपौर्णिमा हा कार्यक्रम आम्ही खास आपल्या महिला सभासदांकरिता आयोजित करीत आहोत. ह्या व्रताचे पावित्र्य सांभाळत पारंपारिकरीत्या प्रत्यक्ष वटवृक्षाची पूजा करून आपले व्रत पूर्ण करण्यासाठी सहभाग घ्यावा असे आग्रहाचे आमंत्रण !!

📆 तारीख व वेळ ⏰
21 जून 2024 (शुक्रवार),
सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

ठिकाण :
Euphoria M1-102
Sama Tower, Near NMC Hospital,
Electra Street, Abu Dhabi.

https://g.co/kgs/qGSh9rB

*Event – exclusively for members!

Event Details

Event Date :

21-06-2024

Last Date To Apply :

19-06-2024

Event Categories :

Adult

Adult - Female

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2024-25

Contact Number :

Dr. Jainiy Adhao :

+971 50 324 5247