It’s time to roll the ball and strike those pins at the MMAD Bowling Event. MMAD presents an exclusive Bowling Tournament for members only. Event Details: Date: Sunday, 27th November 2022 Time: 9:30am to 1 pm Venue: Khalifa International Bowling Centre, Abu Dhabi
View Gallery
दिवाळीचा दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी! नमस्कार मंडळी. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ अबु धाबी घेऊन येत आहे “बाबूजी ते अजय अतुल” – संगीत क्षेत्रातील नक्षत्रांना एक मानाचा मुजरा. रविवार दिनांक २३-ऑक्टोबर-२०२२ रोजी सकाळी ०९.०० – १२:३०. प्रवेश सुरु (Door Open) सकाळी ०८.३० वा. कार्यक्रमाची सुरुवात ठीक ०९.०० वा. कार्यक्रमाचे ठिकाण – इंडियन इस्लामिक […]
View Gallery
The event will be conducted via Zoom and the necessary details will be shared soon. धन्यवाद महाराष्ट्र मंडळ अबू धाबी, समिती २०२२-२३ Mail: connect@mmabudhabi.com Web: www.mmabudhabi.com FB: fb.me/mmabudhabi WA: +971 50 4042050
View Gallery
Maharashtra Mandal, Abu Dhabi presents a unique, family entertainment event – “Mr. B, Indian Super Brain”. Date: 10-Sept Time: 18:00 onward Venue: Indian Islamic Center Contact: Rohan Gupte @ +971506213374 https://www.facebook.com/mmabudhabi/posts/pfbid035EBcHCkNHZZn7DkyGaRprECvbhcVgdETtz8dgPwKx5ZrC9rqKUUWzEHyMmNRuuNGl
View Gallery
नमस्कार मंडळी. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेचा मान वाढवूया! गेल्या दोन वर्षांतल्या निर्बंधांचं विघ्न दूर होऊन, ह्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन धामधूमीत होत आहे आणि पूर्वीपेक्षाही जास्त उत्साहाने आपण त्याचे स्वागत करायचे आहे. तेव्हा, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित गणेशोत्सवात सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. गणपती बाप्पा मोरया! https://www.facebook.com/events/1010159173013654/
View Gallery