ॲाल दि बेस्ट – हाऊसफुल
नमस्कार मंडळी,
अबुधाबीमध्ये होत असलेला ऑल दि बेस्ट या सुपरहिट मराठी नाटकाचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रयोग हाउसफुल केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार.
जश्या प्रवेशिका वेळेत घेतल्यात तसे प्रयोगालाही वेळेत हजर रहा ही रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती.
📍 सभागृह : फोकलोर ॲाडिटोरिम
गुगल मॅप: https://maps.app.goo.gl/7sHvaqkNmtRtqduT6?g_st=ipc
📅 दिनांक: शनिवार, १३ सप्टेंबर २०२५
⏰ वेळ : सायंकाळी ५ ते ९
👫 प्रवेश : सायंकाळी ४.४५
नियम व अटी:
१.पालकांनी कार्यक्रमादरम्यान मुलांनी आवाज करणे किंवा अडथळा निर्माण करणे टाळावे, याची जबाबदारी घ्यावी.
२.सर्व श्रेणींमध्ये (प्लॅटिनम,गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ) आसन व्यवस्था फ्री सीटिंग असेल.
३.आसन व्यवस्था फर्स्ट कम – फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर असेल. त्यामुळे वेळेवर सभागृहात पोहोचावे.
४.एकदा प्रवेशिका खरेदी केल्यावर त्याची परतफेड किंवा पुनर्विक्री मान्य केली जाणार नाही.
५.प्रवेशिका हस्तांतरित करता येणार नाही.
अधिक माहितीसाठी कृपया
श्री. शिवम् चोणकर – ०५२ ४६६७४७०
श्री. संजय कुरमुडे – ०५२ ८००६१७७
आपले,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥