नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी समिती २०२६-२७ आपल्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करीत आहे चित्रपट “राजा शिवाजी” ने !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “राजा शिवाजी” हा भव्य चित्रपट २ मे २०२६ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात महाराष्ट्र मंडळ अबुधाबीने दाखविण्याचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र मंडळाच्या वैध सभासदांना हा चित्रपट निःशुल्क बघता येईल आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
🎬 चित्रपट : “राजा शिवाजी”
📅 तारीख : शनिवार , २ मे २०२६
🕙 वेळ : सकाळी ११.०० वा.
📍 ठिकाण : सिने रॉयल सिनेमा, खलिदीया मॉल
आपल्या उपस्थितीने हा भव्य सिनेमॅटिक सोहळा अधिक संस्मरणीय बनवा!
जय भवानी, जय शिवाजी 🚩
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी
कार्यकारी समिती २०२६-२७