Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

“आम्ही छोटे धुरंधर” (किलबिल) – बालकलाकारांच खास व्यासपीठ

नमस्कार मंडळी आणि
हॅलो बाल-किशोर मित्रांनो

🌈 आम्ही छोटे धुरंधर
किलबिल – बालकलाकारांच खास व्यासपीठ 🌈

📅 कार्यरामाची रूपरेषा :
१) दिनांक : शनिवार, २० जून २०२६
२) वेळ संध्याकाळ ६ ते ९
३) स्थळ लवकरच कळवण्यात येईल

📜Rules

👯‍♀️ ग्रुप डांस
📌 वयोमर्यादा: ६ – १६ वर्षे
👬 डांस टीम ग्रूप : minimum २ – maximum ६ टीम मेंबर्स
⏰ डांसची वेळ: ५ मिनिट

🎵 गीत गायन
📌 वयोमर्यादा : ८ ते १६
⏰ गायनाची वेळ: ३-४ मिनिट

👤 मोनो एक्टिंग
📌 वयोमर्यादा : ८ ते १६ वर्षे
⏰ वेळ: ५-७ मिनिट

👗 फॅन्सी ड्रेस
📌 वयोमर्यादा : ३- ६ वर्षे

🎙️ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक
वयोमर्यादा : 12 ते 16 वर्षे (या श्रेणीसाठी ऑडिशन घेतली जाईल )

🚨🚨* वयोमर्यादा लक्षात घेऊन पालकांनी नोंदणी करावी, मंडळाचा आपणावर विश्वास असल्याने कट ऑफ तारीख नमूद केली नाही.
* ⁠रजिस्ट्रेशन साठी वेबसाईटवर इवेंट – https://mmabudhabi.com/events/आम्ही-छोटे-धुरंधर-किलबिल/ .
* ⁠नोंदणीची अंतिम तारीख ३१ मे २०२६ असेल.
* ⁠हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र मंडळाच्या रजिस्टर्ड सभासदांच्या मुलांसाठी आहे.

📞 अधिक माहिती साठी संपर्क:
👤 हर्षद जोशी : +971 525729693
👤 संजय चौलकर : +971 55 967 7233
👤 दिप्ती राव : +971 562716821

धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२६-२७

WhatsApp: +971504042050
Email: connect@mmabudhabi.com
Website: https://mmabudhabi.com/
Facebook: fb.me/mmabudhabi
Instagram: https://www.instagram.com/maharashtramandalabudhabi/

Event Details

Event Date :

20-06-2026

Last Date To Apply :

31-05-2026

Event Categories :

"आम्ही छोटे धुरंधर" (किलबिल) 2026-2027

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक 📌 वयोमर्यादा : 12 ते 16 वर्षे

गीत गायन 📌 वयोमर्यादा : ८ ते १६

ग्रुप डांस 📌 वयोमर्यादा: ६ - १६ वर्षे

फॅन्सी ड्रेस 📌 वयोमर्यादा : ३- ६ वर्षे

मोनो एक्टिंग 📌 वयोमर्यादा : ८ ते १६ वर्षे

Organized By :

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारी समिती २०२६-२७

Contact Number :

हर्षद जोशी :

+971 525729693

संजय चौलकर :

+971 55 967 7233

दिप्ती राव :

+971 562716821