Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

Webinar – Shivrayanche Durgakaran (online event )

*नमस्कार मंडळी,*

महाराष्ट मंडळ *अबु धाबी* आणि *दुबई*  घेऊन येत आहे महाराष्ट्र दिना निमित्त प्रा. प्र.के. घाणेकर प्रस्तुत  *”शिवरायांचे दुर्गकारण”* कार्यक्रम.
*शुक्रवार दिनांक ३० एप्रिल २०२१,* *यु.ए.ई.* वेळेनुसार सकाळी *११:३०* वाजता आणि *भारतीय* वेळेनुसार दुपारी *१:००* वाजता.

ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील शिवरायांच्या गडांविषयी माहिती मिळणार  आहे.
चला तर मग आपण आपल्या मुलांसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहूया.
कार्यक्रम *Facebook live* असणार आहे.

Event Details

Event Date :

30-04-2021

Last Date To Apply :

Event Categories :

Organized By :

Contact Number :