
श्री सत्यनारायण पूजा
|| श्रीगणेशाय नमः ||
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात येत आहे.
तारीख व वेळ
शनिवार, 25 मे 2024
संध्याकाळी 6:00 ते 8:30 पर्यंत
ठिकाण
Euphoria M1-102
Sama Tower, Near NMC Hospital,
Electra Street, Abu Dhabi.
https://g.co/kgs/qGSh9rB