दिवाळीचा दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी!
नमस्कार मंडळी. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ अबु धाबी घेऊन येत आहे “बाबूजी ते अजय अतुल” – संगीत क्षेत्रातील नक्षत्रांना एक मानाचा मुजरा.
रविवार दिनांक २३-ऑक्टोबर-२०२२ रोजी सकाळी ०९.०० – १२:३०.
प्रवेश सुरु (Door Open) सकाळी ०८.३० वा. कार्यक्रमाची सुरुवात ठीक ०९.०० वा.
कार्यक्रमाचे ठिकाण – इंडियन इस्लामिक सेंटर, अबु धाबी.
ह्या कार्यक्रमात सहभागासाठी आपण महाराष्ट्र मंडळ अबू धाबी चे वैध सदस्य असणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर दिवाळीचे औचित्य साधून आपण खालील स्पर्धा सुद्धा घेणार आहोत.
दिवाळी किल्ला व माहिती
दिवाळी कंदील
सर्वोत्कृष्ट पोशाख – कुटुंब
सर्वोत्कृष्ट पोशाख – पुरुष
सर्वोत्कृष्ट पोशाख – महिला
सर्वोत्कृष्ट पोशाख – लहान मुलगा
सर्वोत्कृष्ट पोशाख – लहान मुलगी
धन्यवाद
महाराष्ट मंडळ अबु धाबी, कार्यकारिणी समिती २०२२-२३