🙏 नमस्कार मंडळी 🙏
MMAD कट्टा ह्या सदराखाली महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे समाजसेवक श्री. अनिकेत आमटे ह्यांच्यासोबत 5 जून 2024 रोजी संध्याकाळी 7.30 ते 9.00 मध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
काही माणसांचा जन्म ‘मातीचे ऋणानुबंध ‘जपण्यासाठीच झालेला असतो . त्यापैकी हे आपले आमटे कुटुंब.
श्री. अनिकेत आमटे हे थोर समाजसेवक श्री. बाबा आमटे ह्यांचे नातू आणि डॉ. प्रकाश आमटे ह्यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी समाजसेवेचा वडिलोपार्जित वारसा जपला आहे आणि सामाजिक प्रकल्पात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
*Event – open for everyone!