महाराष्ट्र मंडळ- अबुधाबी घेऊन येत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम
*”मला भावलेले पुस्तक”*
प्रथमच आपल्या मराठी पुस्तकप्रेमींसाठी एक नवीन उपक्रम म्हणजे आपल्या वाचण्यात आलेले आणि मनाला खूप भावलेल्या पुस्तकासंबंधात आपल्या प्रतिक्रिया तसेच त्यातून आलेले अनुभव आपल्या कार्यक्रमात सादर करायची संधी मिळणार आहे.
प्रत्येक Participant ला ३ ते ५ मिनिटे वेळ देण्यात येईल.
*कार्यक्रम शुक्रवार दिनांक ३० जुलै २०२१..सकाळी ११.३० वा (UAE Time) Zoom / FB live असेल.*