Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

Makar Sankrant – Haldi Kunku

साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात |
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात… ||

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित हळदीकुंकू समारंभ, शनिवार दि. २०.०१.२०२४ रोजी साय॑काळी ६ वाजता आयोजिले आहे.

अगत्याचे येणे करावे यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण. खाली नमूद केलेल्या लिंक वर आपल्या उपस्थितीची नोंदणी करावी ही नम्र विनंती.

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2023-24

Event Details

Event Date :

20-01-2024

Last Date To Apply :

15-01-2024

Event Categories :

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2023-24

Contact Number :

Komal Tawde :

0501208034