सावली एंटरटेनमेंट (U.S.) सादर करीत आहे…*LIVE WITH KEDAR JADHAV (MS DHONI SPECIAL)*
आपला भारतीय मराठमोळा क्रिकेटवीर *_केदार जाधव_* चे मनोगत , दिलखुलास गप्पा, त्याचा क्रिकेट जगतातील प्रवास आणि
MS Dhoni च्या सहवासातील आठवणी…..
ह्या कार्यक्रमामध्ये जगभरातून जवळ- जवळ १४ महाराष्ट्र मंडळ सामील होत आहेत.
MPFS दुबई आणि महाराष्ट्र मंडळ अबुधाबी यांनाही हा कार्यक्रम Co-Host करण्याची संधी मिळत आहे.
हा कार्यक्रम *६ सप्टेंबर २०२० रोजी (रविवारी) रात्री ९ वाजता *प्रसारित होत आहे.