Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

१०वी व १२वी – विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

🙏 नमस्कार मंडळी 🙏

१०वी व १२वी च्या यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा.

महाराष्ट्र मंडळ अबूधाबी परिवारातील १०वी व १२वी च्या यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळा तर्फे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 👏 👏

5 जून 2024 रोजी मंडळाच्या MMAD KATTA कार्यक्रमादरम्यान आपण ह्या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करणार आहोत. तरी मंडळातर्फे आम्ही १०वी व १२वी च्या यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन करतो कि आपण आपल्या पाल्याची खालील माहिती MMAD WhatsApp क्रमांक +971 50 404 2050 वर 4 जून 2024 पर्यंत पाठवून द्यावी.

1. पाल्याचे नाव
2. पाल्याच्या शाळेचे नाव व इयत्ता
3. पालकांचा मोबाईल / फोन नंबर

काही महत्वाचे मुद्दे:

1. पालकांनी मंडळाचे वैध सभासद असणं अनिवार्य आहे.
2. कार्यक्रमाच्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक आहे.
3. ⁠Parents are requested to provide information latest by 5 PM on 4th June 2024.

कार्यक्रमाची अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल.

धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2024-25

Event Details

Event Date :

05-06-2024

Last Date To Apply :

04-06-2024

Event Categories :

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2024-25

Contact Number :

MMAD WhatsApp :

+971 50 404 2050