
*नमस्कार मंडळी,*
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज डिस्ट्रिक ३१३१ आयोजित *विश्व मराठी एकांकिका स्पर्धा २०२१* मध्ये महाराष्ट्र मंडळ अबु धाबी तर्फे पाठविण्यात आलेल्या व विविध पारितोषिके मिळालेल्या दोन्ही एकांकिकांचे Telecast
*१) मेला तो देशपांडे*
*२) लाॅटरी*
आपल्या सर्वांसाठी Facebook live द्वारे *शुक्रवार दिनांक 18/06/2021* *रोजी सकाळी 11:30* *वा. (UAE Time)* प्रसारित करण्यात येणार आहेत.