Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

MMAD Cricket League २०२६: खेळाडूंची नावनोंदणी

MMAD Cricket League २०२६: खेळाडूंची नावनोंदणी

नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित करीत आहे भव्य क्रिकेट स्पर्धा MMAD Cricket League २०२६. या स्पर्धेचे मुख्य प्रयोजक आहेत African+Eastern

या क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पुरुष, महिला आणि मुले या गटांतील इच्छुक खेळाडूंनी खालील नमूद केलेल्या प्रवर्गांमध्ये त्वरित नाव नोंदणी करावी, हि नम्र विनंती.

नोंदणीची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२५

दिनांक : शनिवार, २४ जानेवारी २०२६
स्थळ : ओव्हल १ आणि २, शेख झायेद स्टेडियम
वेळ : सकाळी ६:३० ते दुपारी ४:००

प्रवर्ग :
१. पुरुष फलंदाज (१६ वर्षांवरील)
२. पुरुष गोलंदाज (१६ वर्षांवरील)
३. महिला फलंदाज (१६ वर्षांवरील)
४. महिला गोलंदाज (१६ वर्षांवरील)
५. मुले (वय ९ ते १५ वर्षे)
६. मुली (वय ९ ते १५ वर्षे)

महत्वाच्या सूचना:
– केवळ महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे (MMAD) वैध सभासदच नोंदणीसाठी पात्र आहेत.
– टीमच्या मालकांद्वारे संघांची आणि कर्णधारांची निवड केली जाईल, जे ‘पॉइंट्स ऑक्शन’द्वारे आपल्या संघातील खेळाडूंची निवड करतील.
– नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्णधारांद्वारे व्हॉट्सॲप ग्रुप बनवून क्रिकेट सामन्यांचे नियम कळविण्यात येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क:
विजय माने – ०५०८१५८३२४
प्रवीण मोरे – ०५६९४७२५१८
संजय कुरमुडे – ०५२८००६१७७

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
।।अभिजात मराठीचे वारकरी।।

Event Details

Event Date :

24-01-2026

Last Date To Apply :

02-01-2026

Event Categories :

MMAD Cricket League २०२६: खेळाडूंची नावनोंदणी

पुरुष गोलंदाज (१६ वर्षांवरील)

पुरुष फलंदाज (१६ वर्षांवरील)

महिला गोलंदाज (१६ वर्षांवरील)

महिला फलंदाज (१६ वर्षांवरील)

मुली (वय ९ ते १५ वर्षे)

मुले (वय ९ ते १५ वर्षे)

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi

Contact Number :