Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

१०वी व १२वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

नमस्कार मंडळी

१०वी व १२वीच्या यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी परिवारातील १०वी व १२वीच्या यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!

२५ मे २०२५ रोजी आयोजित मधुरव – बोरू ते ब्लॅाग या कार्यक्रमादरम्यान, आपण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत.

धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५–२०२६
॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥

Event Details

Event Date :

25-05-2025

Last Date To Apply :

21-05-2025

Event Categories :

Family Event

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi

Contact Number :