🌟 स्वर – ताल – दीपोत्सव २०२५ 🌟
दीपावलीच्या झगमगत्या प्रकाशात,
आनंद, संस्कृती आणि सुरांच्या लयींनी सजलेला
एक अविस्मरणीय सांस्कृतिक महोत्सव
🎶 स्वर – ताल – दीपोत्सव २०२५ 🎶
आपल्या कुटुंबासह या सांस्कृतिक सोहळ्याचा भाग बनूया
आणि मराठी संस्कृतीच्या जल्लोषात सामील होऊया!
📅 दिनांक : शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ : सकाळी ९:४५ ते १.३० वाजेपर्यंत
🏛 स्थळ : लवकरच जाहीर करण्यात येईल
✨ महत्वाची माहिती ✨
– हा कार्यक्रम फक्त वैध सभासदांसाठीच आयोजित आहे.
– नोंदणीसाठी प्रति व्यक्ती AED ५० (Refundable Deposit) आणि कुटुंबासोबत सहभागी झाल्यास एकत्रित AED १०० (Refundable Deposit) जमा करणे आवश्यक आहे.
– Visiting Spouses आणि Visiting Parents हे “कुटुंबाचा” भाग मानले जातील.
– इतर नातेवाईक व मित्रपरिवारासाठी प्रति व्यक्ती AED ५० (Non-Refundable) शुल्क आकारले जाईल.
– रक्कम सीलबंद लिफाफ्यात द्यावी आणि त्यावर सभासदाचे नाव, उपस्थित राहणार्या कुटुंबातील सदस्यांची संख्या व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
– नोंदणीची तारीख १० ऑक्टोबर २०२५ ते १५ ऑक्टोबर २०२५ आहे. कृपया या तारखांदरम्यान आपण खाली नमूद केलेल्या कार्यकारी समिती सदस्यांकडे रकमेचा सीलबंद लिफाफा सुपूर्द करावा, ही विनंती.
– कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्यास जमा केलेले Deposit परत केले जाणार नाही.
– जमा केलेले Refundable Deposit चे लिफाफे १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२५ या तारखांदरम्यान त्याच व्यक्तीकडून परत मिळतील, ज्यांच्याकडे ते जमा केले होते.
– Refundable Deposit देण्याच्या वेळी सभासद नूतनीकरण व नवीन सभासद नोंदणीसाठी Membership Desk उपलब्ध राहील. शक्य असल्यास, नूतनीकरणाची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात थेट जमा करावी आणि त्याची पावती (Receipt) दीपक पाटील यांना पाठवावी.
– सभासदांना विनंती आहे की, जर आपले नातेवाईक व मित्रपरिवार हे मंडळाचे सभासद नसतील तर त्यांना सभासद होण्यासाठी प्रोत्साहित करावे.
– कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसाद (जेवणाचे पॅकेट्स) दिले जातील.
💰 Refundable Deposit जमा करण्याची ठिकाणे:
श्री. संजय कुरमुडे – ०५२ ८००६१७७
वेळ : सायं.७ ते रात्री ९
फ्लॅट 802, मित्सुबिशी शोरूम बिल्डिंग, नाजदा स्ट्रीट, सिटी बँकेच्या समोर.
Google Map Link – https://maps.app.goo.gl/fwP2kVDZfS3M92VD9?g_st=ipc
सौ. श्रेया पटवर्धन- ०५०९४९२४१०
वेळ : सायं.७ ते रात्री ९
फ्लॅट १८०१, डेसर्ट ग्रुप बिल्डिंग (स्मोकर सेंटर),टूरिस्ट क्लब एरिया
Google Map Link – https://maps.app.goo.gl/9XE3ePjNP7Q8SYpe9
श्री. दिपक पाटील – ०५० ५४९२१७६
वेळ : सायं.७ ते रात्री ९
फ्लॅट ५२१०, गेट टॉवर ३, अल रिम आयलंड
Google Map Link – https://maps.app.goo.gl/AfRS5WGVKffgowMf6
सौ. स्वाती मंडलेकर, ०५४ २९९ ०१४४.
वेळ : सायं.७ ते रात्री ९
फ्लॅट 2807, 28 वा मजला, WTC रेसिडेन्शियल टॉवर, WTC मॉलवेळ
Google Map Link – https://maps.app.goo.gl/uL6UivD4T5J2Wm8EA?g_st=ipc
श्री.युवराज कोचळे ०५८ ५७१ २१९९
वेळ : सायं.७ ते रात्री ९
फ्लॅट क्रमांक १७०८, बिग मार्ट बिल्डिंग, किआ मोटर्सच्या मागे, टुरिस्ट क्लब परिसर, अबू धाबी, संयुक्त अरब अमिरात
Google Map Link – https://maps.app.goo.gl/QGf2awdCDTikL1Cb9
श्री. शिवम् चोणकर – ०५२ ४६६७४७०
वेळ : सायं.७ ते रात्री ९
303 Hili Tower B, Beside Choitram , khalidiya
Google Map Link – https://maps.app.goo.gl/9F5VnCm6Dpr66QWV6?g_st=ipc
श्री. श्रीकृष्ण नेसरीकर, ०५६ ५२० ३८३०
वेळ : सायं.७ ते रात्री ९
बिल्डिंग C8, फ्लॅट 504, शाबिया 10
Google Map Link – https://maps.app.goo.gl/T88iD6qVpFe9j6U8A
सौ.सायली समीर पाटील ०५६ ६२११८१५
वेळ : सायं.८ ते रात्री ९
फ्लॅट 404, सी-62, झाहरत लेबनॉन रेस्टोरेंट बिल्डिंग, ME-9, Musaffah
Location : https://maps.app.goo.gl/dLq1bKVW9oWtvSqFA?g_st=ipc
श्री. सचिन शिंदे – ०५० ५२७ २६०९
वेळ : सायं.७ ते रात्री ९
फ्लॅट क्र. 1005, हार्डीज बिल्डिंग, अॅडिडास आणि KFC बिल्डिंगच्या मध्ये, हमदान रोड.
Google Map Link – https://maps.app.goo.gl/y9oQNLow34VzRbpR8
श्री. विजय माने – ०५०८१५८३२४
वेळ : सायं.७ ते रात्री ९
फ्लॅट 3909, गेट टॉवर ३, अल रिम आयलंड
Google Map Link – https://maps.app.goo.gl/AfRS5WGVKffgowMf6
श्री. प्रविण मोरे-गुरव – ०५६९४७२५१८
वेळ : सायं.७ ते रात्री ९
पत्ता: ब्लॉक – B, फ्लॅट २१०,
के. एम. हायपरमार्केट बिल्डिंग, रमाडा डाऊनटाउन बाय व्यंधम हॉटेल जवळ, टूरिस्ट क्लब एरिया.
Google Map Link : https://share.google/2u9ZWAht7cEn8BhEY
धन्यवाद!
आपले,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५–२६
॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥