
नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, नाट्य, नृत्य आणि संगीत यांच्या संगमातून मराठी भाषेचा उगम आणि तिचा उत्क्रांतीशील प्रवास; ज्या अभिनव प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली आणि राजभवनात सादरीकरण झालं, अशी मराठी साहित्याच्या सौंदर्याला आणि परंपरेला समर्पित एक संस्मरणीय सांस्कृतिक अनुभूती,
मधुरव – बोरू ते ब्लॉग.
वेळ – रविवार, २५ मे २०२५, सकाळी १०.०० वा
स्थळ – इंडियन इस्लामिक सेन्टर, अबुधाबी (https://maps.app.goo.gl/XS2JbvpWqCTBY5hV9)
अधिक माहितीसाठी संपर्क –
श्री. विजय माने – ०५०८१५८३२४
श्री. सचिन राजे – ०५०३९२३०३९
श्री. सचिन शिंदे – ०५०५२७२६०९
श्री. प्रवीण मोरे – ०५६९४७२५१८
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥