Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

गणेशोत्सव 2025

महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या गणेशोत्सवामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी होऊन बाप्पाचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्यासाठी आपणास सस्नेह निमंत्रण!

BAPS मंदिर प्रवेश –
– दर्शनाला येण्यापूर्वी गणेशभक्तांनी मंदिर प्रवेशाची नोंदणी BAPS मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवरून करणे अनिवार्य आहे – mandir.ae/visit
– याव्यतिरिक्त, गणेशभक्तांना नीळकंठ मंडपाकडे येण्यासाठी वेगळे प्रवेशपत्र (Pass) लागणार आहे. त्या सुचनेचा तपशील लवकरच मंडळाकडून कळविण्यात येईल.

BAPS मंदिराचे नियम –
– दर्शनासाठी येताना मंदिराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
– मंदिराच्या नियमांची माहिती पुढे दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे – mandir.ae/visit

गणेशोत्सवासंदर्भातील अधिक माहिती मंडळाकडून वेळोवेळी कळविण्यात येईल.

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२०२६
॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥

Event Details

Event Date :

27-08-2025

Last Date To Apply :

26-08-2025

Event Categories :

Family Event

Organized By :

Contact Number :