एकांकिका महोत्सव
महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या सर्व नाट्य रसिकांसाठी आम्ही समिती घेऊन येत आहोत एकांकिका महोत्सव
सर्व हौशी कलाकार मंडळींना विनंती की त्यांनी लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करावी व या अभूतपूर्व एकांकिका महोत्सवात सहभागी व्हावे.
Categories
1) Acting
2) Backstage Support
3) Technical Support
नियम
1) केवळ अठरा वर्षांवरील महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे वैध सभासद सभासद आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
2) नोंदणी करणाऱ्या कलाकारांनी साधारणपणे संपूर्ण एक महिनाभर तालमीसाठी हजर असणे बंधनकारक आहे.
3) सर्व नोंदणीकृत सदस्यांची ऑडीशन घेतली जाईल आणि नाटकांच्या कथानकांच्या आवश्यकतेनुसार कलाकारांना पात्रांचे वाटप केले जाईल. ऑडिशन दरम्यान समिती आणि निर्देशकांनी घेतलेला निर्णय सर्वमान्य असेल.
4) कार्यक्रमास परवानगी न मिळाल्यास कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय समिती राखून ठेवते.
नोंदणी ची अंतिम तारीख: 23rd March 2024
नोंदणी साठी लिंक:
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी,
कार्यकारी समिती 2023-24