Calling All Enthusiastic Singers! Participate in the 77th Independence Day Function Performance!
यंदाच्या 77 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 🇮🇳 निमित्ताने महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, हिंदहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अजरामर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम.
सदर कार्यक्रम मराठी गीतांचा करण्याचे योजिले असून, त्याकरिता सध्या यूएई मध्ये उपलब्ध असलेल्या इच्छुक गायक सदस्यांची गरज आहे. कृपया सदस्यांनी आपली नावे नोंदवावी.
✅️ मंडळातील नोंदणीकृत सभासद व त्यांचे कुटुंबीय ह्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.
✅️ सहभागी गायक कलाकारांची सर्व तालमींना हजर राहण्याची तयारी असावी.
✅️ सदर कार्यक्रम हा Facebook Live🎤 🎧 स्वरुपात असणार आहे व स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्याचे Live प्रक्षेपण करण्यात येईल. त्याबद्दल अधिक माहिती आपल्याला दिली जाईल.
☎️ 📞
A) संजय चौलकर – +971 55 967 7233
B) निहाल मांडके- +971 50 542 5899
आपली कृपाभिलाषी,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारिणी समिती
2023-24