|| श्री गणेशाय नमः ||
श्री सत्यनारायण पूजेचे स्नेहपूर्ण आमंत्रण
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी यांच्या वतीने
श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोबतचं भजनसंध्या ह्या विशेष कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी आपल्या परिवारासह ह्या पवित्र सोहळ्यास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.
विशेष सूचना :
• वैध सभासद नूतनीकरण आणि नवीन सभासद नोंदणीसाठी कार्यक्रमाच्या वेळी व्यवस्था करण्यात आली आहे.
तारीख व वेळ:
शनिवार, १७ मे २०२५
वेळ – ५ ते ९
भजनसंध्या – ६.३० ते ७.३०
स्थळ:
Euphoria M1-102,
Sama Tower, Near NMC Hospital ,
Electra Street, Abu Dhabi.
Map – https://maps.app.goo.gl/stfEJgUhNuTurEhR7?g_st=com.google.maps.preview.copy
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढेल.
आपले सहर्ष स्वागत!
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
|| अभिजात मराठीचे वारकरी ||