Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

नमस्कार मंडळी 🙏🏻

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे आपल्या बाल-सभासदांसाठी एक खास धमाल मस्तीचा कार्यक्रम, किलबिल 2025. त्वरा करा व आपल्या बाल-सभासदांच्या नावाची नोंदणी करा.

प्रत्येकास खालीलपैकी १ पर्याय निवडता येऊ शकतो.

Categories:

1) Fashion Show (Age 3-7)
2) Group Dance (Age 8-17)
3) Group Singing (Age 8-17)
4)Other (Shlok, Skit, Musical Instrument, Poem, etc.)(8-17)
5)Anchoring (Audition will be conducted, Age 13-17)

Event Date: Sunday, April 13, 2025
Time: Doors Open @ 9:30 AM & Program Starts @ 10:00 AM

Rules

1) Fashion Show
वयोमर्यादा: ३- ७ वर्ष (जन्मदिवस 13-04-2018 ते 13-04-2022 च्या दरम्यान )

2) वयोमर्यादा: ८-१७ वर्ष (जन्मदिवस 13-04-2008 ते 13-04-2017 च्या दरम्यान)

3) सादरीकरणासाठी वेळ मर्यादा: ३ मिनिटे

4) प्रत्येक सादरीकरणासाठी किमान 2 व कमाल 6 बालकलाकार सहभागी असणे बंधनकारक आहे.

5) नोंदणीची पुनरावृत्ती होऊ नये या हेतूने केवळ संघनायकानेच आपल्या सादरीकरणाची नोंदणी करावी व आपल्या सादरीकरण व जोडीदार विषयीची माहिती रीमार्क्स मध्ये लिहावी.

उदाहरणार्थ – संघनायकाचे नाव | पहिल्या जोडीदाराचे नाव, दुसऱ्या जोडीदाराचे नाव, तिसऱ्या जोडीदाराचे नाव (गायन – असावा सुंदर चॉकलेट चा बंगला )

6) आपल्या पाल्यांना जर जोडीदार मिळत नसेल, तरीही त्यांच्या नावाची नोंदणी करा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक WhatsApp ग्रुप तयार करू, जिथे उपलब्ध सदस्यांच्या समूहातून आपण सादरीकरणासाठी जोडीदार शोधू शकता.

कार्यकारी समिती जोडीदार मिळवण्यासाठी वा गट तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, परंतु गट तयार करणे ही समितीची जबाबदारी नाही.

7) या कार्यक्रमासाठी केवळ महाराष्ट्र मंडळ अबुधाबी चे वैध सदस्य आपल्या पाल्यांची नोंदणी करू शकतात.

8) नोंदणी ची अंतिम तारीख – 15 March 2025

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी,
कार्यकारी समिती 2024-25

Event Details

Event Date :

13-04-2025

Last Date To Apply :

15-03-2025

Event Categories :

Kilbil 2025

Fashion Show (Age 3-7)

Group Dance (Age 8-17)

Group Singing (Age 8-17)

Other (Shlok, Skit, Musical Instrument, Poem, etc. Age 8-17)

Anchoring (Age 13-17)

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2024-25

Contact Number :

Jyoti Mane :

+971 55 839 5429

Dr. Deepali Patil :

+971 54 533 7452

Abhijeet Nirgude :

+971 56 877 5898

Event Announcement – किलबिल 2024

नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे आपल्या बाल-सभासदांसाठी एक खास धमाल मस्तीचा कार्यक्रम, किलबिल 2024. त्वरा करा व आपल्या बाल-सभासदांच्या नावाची नोंदणी करा.

प्रत्येकास खालीलपैकी १ पर्याय निवडता येऊ शकतो.

Categories:

1) Fashion Show (Age 3-7)
2) Group Dance (Age 8-17)
3) Group Singing (Age 8-17)
4) Other (Shlok, Skit, Musical Instrument, Poem, etc. Age 8-17)
5) Anchoring (Audition will be conducted, Age 13-18)

Event Date: Saturday, April 20th, 2024
Time: Doors Open @ 9:30 AM & Program Starts @ 10:00 AM
Venue: Indian Islamic Center

Rules

1) Fashion Show
वयोमर्यादा: ३- ७ वर्ष (जन्मदिवस 30-04-2018 ते 29-04-2021 च्या दरम्यान )

2) वयोमर्यादा: ८-१७ वर्ष (जन्मदिवस 30-04-2006 ते 29-04-2017 च्या दरम्यान)

3) सादरीकरणासाठी वेळ मर्यादा: ३ मिनिटे

4) प्रत्येक सादरीकरणासाठी किमान 2 व कमाल 6 बालकलाकार सहभागी असणे बंधनकारक आहे.

5) नोंदणीची पुनरावृत्ती होऊ नये या हेतूने केवळ संघनायकानेच आपल्या सादरीकरणाची नोंदणी करावी व आपल्या सादरीकरण व जोडीदार विषयीची माहिती रीमार्क्स मध्ये लिहावी.

उदाहरणार्थ – संघनायकाचे नाव | पहिल्या जोडीदाराचे नाव, दुसऱ्या जोडीदाराचे नाव, तिसऱ्या जोडीदाराचे नाव (नृत्य – जय जय महाराष्ट्र माझा)

6) आपल्या पाल्यांना जर सादरीकरणासाठी जोडीदार मिळत नसेल, तरीही त्यांच्या नावाची नोंदणी करा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक WhatsApp ग्रुप तयार करू, जिथे उपलब्ध सदस्यांच्या समूहातून आपण सादरीकरणासाठी जोडीदार शोधू शकता.

कार्यकारी समिती जोडीदार मिळवण्यासाठी वा गट तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, परंतु गट तयार करणे ही समितीची जबाबदारी नाही.

7) या कार्यक्रमासाठी केवळ महाराष्ट्र मंडळ अबुधाबी चे वैध सदस्य आपल्या पाल्यांची नोंदणी करू शकतात.

8) नोंदणी ची अंतिम तारीख:

धन्यवाद.
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी,
कार्यकारी समिती 2023-24

Event Details

Event Date :

20-04-2024

Last Date To Apply :

25-03-2024

Event Categories :

Kilbil 2024

Anchoring (Age 13-18)

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2023-24

Contact Number :

Prasad Deshpande :

0507188939