Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

नमस्कार मंडळी,

सत्यनारायण पूजेनिमित्त आयोजित भजन संध्येसाठी मंडळांतील गायक कलाकारांची गरज आहे. कृपया इच्छुक कलाकारांनी समिती सदस्य श्री.प्रसाद देशपांडे(भ्रमणध्वनी: ०५०- ७१८८९३९) यांच्याशी संपर्क साधावा.

धन्यवाद,

महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी समिती २०२३–२४.

Event Details

Event Date :

04-06-2023

Last Date To Apply :

23-05-2023

Event Categories :

Bhajansandhya 2023

Instrument

Singer

Organized By :

Contact Number :

Sh. Prasad Deshpande :

+971 50 718 8939