🚩 MMAD स्वराज्य चॅम्पियन्स लीग 🚩
|| जय भवानी, जय शिवाजी ||
स्वराज्याची आन, बान, आणि शान राखून सेवेस सदैव तत्पर असलेल्या शूर वीरांना मानाचा मुजरा करत, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी अभिमानाने घेवून येत आहे यावर्षीची क्रिकेट लीग!
MMAD स्वराज्य चॅम्पियन्स लीग (Cricket Tournament)
महाराष्ट्र मंडळाच्या क्रिकेट वीरांनो आणि वीरांगनी नो
सज्ज व्हा! शेख झायेदच्या खेळभूमीवर प्रतिस्पर्धी संघाला मात देण्यासाठी!!!
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली रुची नोंदवा आणि सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा!
📅 Date: 18th January 2025
📍 Venue: Oval 1 & 2, Shaikh Zayed Stadium
⏰ Time: 7am to 4pm
🏏 Category: Gents, Ladies, Boys, Girls
🎾 Last date of Registration: 31st Dec 2024 🎾
Please note:
✅ Only valid MMAD members are eligible to register.
✅ Captains will be selected by Organizing Committee Members who in turn will choose remaining team members by Points Auction.
✅ नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्णधार द्वारे WhatsApp Group बनवून क्रिकेट सामन्यांचे नियम आपणास कळविण्यात येतील.
अधिक माहितीसाठी संपर्क:
निलेश उज्जैनकर – 050 620 0198
अभिषेक नेवगी – 050 990 7645
अमित झळकीकर- 050 668 3720
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2024-25