नमस्कार मंडळी.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेचा मान वाढवूया!
गेल्या दोन वर्षांतल्या निर्बंधांचं विघ्न दूर होऊन, ह्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन धामधूमीत होत आहे आणि पूर्वीपेक्षाही जास्त उत्साहाने आपण त्याचे स्वागत करायचे आहे. तेव्हा, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आयोजित गणेशोत्सवात सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
गणपती बाप्पा मोरया!
https://www.facebook.com/events/1010159173013654/