Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

पाककला स्पर्धा – ‘स्वादसंपदा’ (‘तारीख’ आणि ‘स्पर्धेच्या श्रेणी’ यातील बदलांची नोंद घ्यावी)

नमस्कार मंडळी,

मंडळातील सभासदांच्या पाककलेच्या कौशल्याला एक खास मंच देण्यासाठी, महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी प्रस्तुत करत आहे पाककला स्पर्धा – ‘स्वादसंपदा’.

याचसोबत, स्वबळावर व्यवसाय उभा करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या आपल्याच मंडळातील सभासद भगिनींचे अनुभव आपण ऐकणार आहोत आणि या निमित्ताने आपण नारी शक्तीचा गौरव करणार आहोत.

स्थळ : ग्रेस इव्हेंट्स आणि संगीत पार्टी हॉल, मोहम्मद, अल ओतैबा टॉवर, अबुधाबी (https://maps.app.goo.gl/1dAHvDqrHAcdpJt87)
दिनांक : रविवार, ०५ ऑक्टोबर २०२५
वेळ : सायंकाळी ४ ते ७
नोंदणीची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२५

स्पर्धेच्या श्रेणी :

वयोगट (१० – १६ वर्षे)
1️⃣ मिष्टान्न (Desserts)

वयोगट (१७ वर्षे आणि अधिक)
1️⃣ शाकाहारी पदार्थ (Veg)
2️⃣ मांसाहारी पदार्थ (Non – Veg)
3️⃣ मिष्टान्न (Desserts) – दुधापासून तयार केलेले (Milk Based)

स्पर्धेचे नियम :
* स्पर्धा केवळ वैध सभासदांसाठीच मर्यादित आहे
* पदार्थ ताजे आणि घरी बनवलेले असावेत.
* प्रत्येक स्पर्धकाला पदार्थांची मांडणी करण्यासाठी १.५ फूट x १.५ फूट जागा दिली जाईल.
* सर्व साहित्य, भांडी, सजावटीचे साहित्य स्वतः आणणे आवश्यक आहे.
* पुरेसे स्पर्धक नसल्यास ती श्रेणी अथवा स्पर्धा रद्द करण्याचे अधिकार समितीकडे असतील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, कृपया खालील लिंकवर नोंदणी करा:
https://mmabudhabi.com/events/पाककला स्पर्धा – ‘स्वादसंपदा’

अधिक माहितीसाठी संपर्क :
स्वाती मंडलेकर : ०५४२९९०१४४

धन्यवाद ,
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
॥अभिजात मराठीचे वारकरी॥

Event Details

Event Date :

05-10-2025

Last Date To Apply :

30-09-2025

Event Categories :

Cooking

मांसाहारी पदार्थ (Non - Veg)(१७ वर्षे आणि अधिक)

मिष्टान्न (Desserts) - दुधापासून तयार केलेले (Milk Based)((१७ वर्षे आणि अधिक)

मिष्टान्न (Desserts) (१० - १६ वर्षे)

शाकाहारी पदार्थ (Veg)(१७ वर्षे आणि अधिक)

Organized By :

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी

Contact Number :

Dear Members,
After Kids Dhamaal in recently held Kilbil, it’s adults’ turn now.
MMAD is coming up with Dance Dhammal Acting program, MMAD जल्लोष-नवे पर्व 2022 with  Bollywood 90’s theme
Venue: Indian Islamic Center, Abu Dhabi
Date: 07 May 2022, 10 am to 1 pm
Please Note:
Programme comprises of two parts –
Part 1
Outsourced  एकांकिका
Further details will be shared soon.
Part 2 
Bollywood 1990’s theme based program.
We invite names for Part 2 in categories of (a) singing,  (b) dancing and (c) anchoring.
  • Dance & singing tracks will be provided to participants by MMAD Committee. Dance groups will be formed by MMAD Committee as per requirement of songs.
  • Participants will have to self choreograph the dance, do the self practice and arrange their own costumes. Initial guidance will be given.
  • Participation only in  one category will be allowed (Group dance or Singing or Anchoring)
  • Rehearsal on the stage will be organized before the event day.
  • Only MMAD valid members (18 yrs & above) can participate.
  • MMAD Committee reserves the right to amend rules.
  • Al Hosn Green Status is mandatory on event day.
  • Once all entries are received, participants group will be formed for further communication.
So hurry up and register your names for participation in Part 2 of the program in following categories. Link is as below.
1. Dance
2. Singing
3. Anchoring(Selection Basis)
Last date of registration is Wednesday 13th April-2022

Event Details

Event Date :

07-05-2022

Last Date To Apply :

01-05-2022

Event Categories :

Anchoring
Cooking

Non Veg

Veg

Dance
Singing

Duet Singing

Solo Singing

Organized By :

MMAD Comittee 2020-22

Contact Number :

Priya Pakale :

050 771 5539

Padmini Sawant :

055 432 2754

Prashant Mohite :

050 230 4617

Sachin Raje (For Singing) :

050 392 3039