🌿🙏 नमस्कार मंडळी 🙏🌿
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी प्रथमच घेऊन येत आहे ✨ विजयादशमी – दसरा सोहळा ✨
🗓️ कार्यक्रमाची रूपरेषा:
🌿🎶 हदगा (भोंडला)
🌿🎭 रामलीला
🌿💃🕺 गरबा / दांडिया नृत्य
📌 महत्वाचे:
✅ हा कार्यक्रम फक्त MMAD च्या वैध सभासदांसाठीच आहे.
✅ ह्या कार्यक्रमासाठी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे:
🔗 https://mmabudhabi.com/events/vijayadashmi-dasara/
🔔 सूचना:
🌿 हदग्यासाठी फक्त ८ मुली (वयोगट ८-१४) आणि ८ स्त्रियांचा सहभाग अपेक्षित आहे.
🌿 रामलीला साठी फक्त १५ ते २० मुलामुलींचा (वयोगट ८-१६) सहभाग अपेक्षित आहे.
इच्छुक सभासदांनी हदगा आणि रामलीला नोंदणीसाठी खालील क्रमांकावर लवकरात लवकर संपर्क साधावा:
🎶 हदगा (भोंडला) – ज्योती माने 📞 ०५५ ८३९ ५४२९
🎭 रामलीला – योगेश अमृतकर 📞 ०५६ ७४२ ०८४१
📅 तारीख व वेळ:
११ ऑक्टोबर २०२४, शुक्रवार
सायंकाळी ७ ते रात्री ११
📍 ठिकाण:
Will be announced shortly
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२४-२५
🌟 🌿आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवा आणि सोनेरी क्षणांची आठवण बनवा! 🌿🌟