रमादान विशेष: खेळांची मेजवानी! – २०२६
नमस्कार मंडळी,
रमादानचा पवित्र महिना सुरू झाला आहे! या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ अबुधाबीतील सभासदांसाठी आम्ही ‘रमादान गेम्स’ चे आयोजन करत आहोत.
📅 खेळांचे वेळापत्रक :
🃏 रमी (Rummy)
(वयोगट १८+)
शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६
रमी खेळाचे ठिकाण :
Manish and Trupti Kamble”s residence
1117 , block B
Al Jazeera building,
Banks of Baroda / Barcode building
Next to Capital garden , Hamdan Street
* वेळ : TBA
🎯 कॅरम (Carrom)
पुरुष आणि महिला (वयोगट १६+)
शनिवार, ७ मार्च २०२६
♟️ बुद्धिबळ (Chess)
प्रौढ (पुरुष आणि महिला – वयोगट १६+)
मुले (मुलगे आणि मुली – वयोगट १६ वर्षांखालील):
शनिवार, १४/रविवार, १५ मार्च २०२६
📝 स्पर्धेत सहभाग नोंदवा :
ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी कृपया नोंदणीसाठी खालील अंतिम तारखा लक्षात घ्याव्यात:
– रमी : २६ फेब्रुवारी २०२६
– कॅरम : 3 मार्च २०२६
– बुद्धिबळ : ६ मार्च २०२६
📌 नोंद : खेळाचे नियम,
ठिकाण आणि वेळेबाबतची अधिक माहिती लवकरच पुढील संदेशांमधून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल.
रामादान मध्ये ऑफिसच्या कामाची वेळ कमी झाल्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळेत प्रॅक्टिस करा आणि स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
संजय कुरमुडे – ०५२ ८००६१७७
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
||अभिजात मराठीचे वारकरी||