Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

नमस्कार नाट्य रसिकहो,

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे MMAD च्या हौशी रंगकर्मीं साठी सुवर्णसंधी !! 🎭

तुमच्या अभिनय, नेपथ्य आणि तांत्रिक कौशल्याचा प्रभाव रंगमंचावर दर्शविण्याची अद्वितीय संधी!

🎭 Participation Categories
1️⃣ अभिनय (Acting)
2️⃣ नेपथ्य सहाय्य (Backstage Support)
3️⃣ तांत्रिक सहाय्य (Technical Support) – Lights, Sound & Properties

📆Event Date: 26th April 2025
Time: 04.00pm to 07.00pm

📜 नियम
🔹 पात्रता – फक्त अठरा वर्षांवरील महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे वैध सभासद नोंदणी करू शकतात.
🔹 प्रतिबद्धता – नोंदणी करणाऱ्यांना एक महिनाभर नियमित तालमींमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
🔹 ऑडिशन – सर्व नोंदणीकृत कलाकारांची ऑडिशन घेतली जाईल आणि पात्रांचे वाटप कथानकाच्या आवश्यकतेनुसार निवडलेल्या कलाकारांना होईल.
🔹 कोणत्याही कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार समिती राखून ठेवते.

📅 नोंदणीची अंतिम तारीख: 16 मार्च 2025

संपर्क:
1. अमित झळकीकर – 0506683720
2. ⁠सुशील गुरव – 0505170418

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी,
कार्यकारी समिती 2024-25

🎭 संधी गमावू नका, नवीन अनुभव तुमची प्रतिक्षा करत आहेत 🎭

Event Details

Event Date :

26-04-2025

Last Date To Apply :

16-03-2025

Event Categories :

रंगमंच MMAD चा

अभिनय (Acting)

तांत्रिक सहाय्य (Technical Support)

नेपथ्य सहाय्य (Backstage Support)

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2024-25

Contact Number :

Amit Zalkikar :

+971 50 668 3720

Sushil Gurav :

+971 50 517 0418