Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

E-Haldikumkum 2021

*नमस्कार मंडळी,*

*e-हळदीकुंकू*
*Ladies Special*

नवीन वर्षातील पहिला सण *मकरसंक्रांत*

संक्रांत साजरी  करायला आम्ही  महिलांसाठी *e-हळदीकुंकू* चे आयोजन केले आहे.

सद्य परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवण्याचे नियम बंधनकारक असल्याने आपण Zoom वर सर्व महिला सभासदांचे एक Get Together करणार आहोत…

कार्यक्रमाची माहिती खालील प्रमाणे –

*दिनांक:*   १५ जानेवारी २०२१

*वेळ:*   सायंकाळी ६:३० वा.

*स्थळ:*   Zoom  ( link will be shared on 15th Jan )

*ड्रेस कोड :*   काळी साडी

Event Details

Event Date :

15-01-2021

Last Date To Apply :

Event Categories :

Organized By :

Contact Number :