नमस्कार मंडळी आणि
हॅलो बाल-किशोर मित्रांनो
🌈 आम्ही छोटे धुरंधर
किलबिल – बालकलाकारांच खास व्यासपीठ 🌈
📅 कार्यरामाची रूपरेषा :
१) दिनांक : शनिवार, २० जून २०२६
२) वेळ संध्याकाळ ६ ते ९
३) स्थळ लवकरच कळवण्यात येईल
📜Rules
👯♀️ ग्रुप डांस
📌 वयोमर्यादा: ६ – १६ वर्षे
👬 डांस टीम ग्रूप : minimum २ – maximum ६ टीम मेंबर्स
⏰ डांसची वेळ: ५ मिनिट
🎵 गीत गायन
📌 वयोमर्यादा : ८ ते १६
⏰ गायनाची वेळ: ३-४ मिनिट
👤 मोनो एक्टिंग
📌 वयोमर्यादा : ८ ते १६ वर्षे
⏰ वेळ: ५-७ मिनिट
👗 फॅन्सी ड्रेस
📌 वयोमर्यादा : ३- ६ वर्षे
🎙️ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक
वयोमर्यादा : 12 ते 16 वर्षे (या श्रेणीसाठी ऑडिशन घेतली जाईल )
🚨🚨* वयोमर्यादा लक्षात घेऊन पालकांनी नोंदणी करावी, मंडळाचा आपणावर विश्वास असल्याने कट ऑफ तारीख नमूद केली नाही.
* रजिस्ट्रेशन साठी वेबसाईटवर इवेंट – https://mmabudhabi.com/events/आम्ही-छोटे-धुरंधर-किलबिल/ .
* नोंदणीची अंतिम तारीख ३१ मे २०२६ असेल.
* हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र मंडळाच्या रजिस्टर्ड सभासदांच्या मुलांसाठी आहे.
📞 अधिक माहिती साठी संपर्क:
👤 हर्षद जोशी : +971 525729693
👤 संजय चौलकर : +971 55 967 7233
👤 दिप्ती राव : +971 562716821
धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२६-२७
WhatsApp: +971504042050
Email: connect@mmabudhabi.com
Website: https://mmabudhabi.com/
Facebook: fb.me/mmabudhabi
Instagram: https://www.instagram.com/maharashtramandalabudhabi/