Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

चित्रपट – “राजा शिवाजी”

नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी समिती २०२६-२७ आपल्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करीत आहे चित्रपट “राजा शिवाजी” ने !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “राजा शिवाजी” हा भव्य चित्रपट २ मे २०२६ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात महाराष्ट्र मंडळ अबुधाबीने दाखविण्याचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र मंडळाच्या वैध सभासदांना हा चित्रपट निःशुल्क बघता येईल आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

🎬 चित्रपट : “राजा शिवाजी”
📅 तारीख : शनिवार , २ मे २०२६
🕙 वेळ : सकाळी ११.०० वा.
📍 ठिकाण : सिने रॉयल सिनेमा, खलिदीया मॉल

आपल्या उपस्थितीने हा भव्य सिनेमॅटिक सोहळा अधिक संस्मरणीय बनवा!
जय भवानी, जय शिवाजी 🚩

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी
कार्यकारी समिती २०२६-२७

Event Details

Event Date :

02-05-2026

Last Date To Apply :

01-05-2026

Event Categories :

Organized By :

Contact Number :