*मकर संक्रांती हळदीकुंकु*
*नमस्कार मंडळी,*
हळदीकुंकुवाचे लेणे म्हणजे सुवासिनीचा मान,
चला मैत्रीणींनो नटून थटून जावूया,
MMAD आयोजित हळदीकुंकुच्या कार्यक्रमात लुटायला वाण.
तारीख- *Friday, 14 जानेवारी 2022*
स्थळ- *Euphoria Hall*, M01 102, Sama Tower, Electra Street, Next to NMC.
वेळ- *5:30pm to 8:30pm*
संक्रांतीला मान म्हणून dress code आहे *काळ्या साडीचा*,
चला मैत्रीणींनो आस्वाद घेऊया MMAD च्या कार्यक्रमाचा.
कृपया खालील दिलेल्या लिंक द्वारे आपले नाव आपल्या *preferred slot* मध्ये नोंदवावे.
*https://forms.gle/hcMmAUViUeJ
Last Date of Registration: *10/01/22.*
Green status on AlHosn app is mandatory.
For any queries please contact *Dipti Rao*– *056 271 6821*
धन्यवाद
*महाराष्ट्र मंडळ अबु धाबी*
*कार्यकारिणी समिती 2020-22*