Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

रमादान गेम्स – २०२६

रमादान विशेष: खेळांची मेजवानी! – २०२६

​नमस्कार मंडळी,
​रमादानचा पवित्र महिना सुरू झाला आहे! या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ अबुधाबीतील सभासदांसाठी आम्ही ‘रमादान गेम्स’ चे आयोजन करत आहोत.

​📅 खेळांचे वेळापत्रक :

​🃏 रमी (Rummy)
(वयोगट १८+)
शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६

​🎯 कॅरम (Carrom)
पुरुष आणि महिला (वयोगट १६+)
शनिवार, ७ मार्च २०२६

​♟️ बुद्धिबळ (Chess)
​प्रौढ (पुरुष आणि महिला – वयोगट १६+)
​मुले (मुलगे आणि मुली – वयोगट १६ वर्षांखालील):
शनिवार, १४/रविवार, १५ मार्च २०२६

​📝 स्पर्धेत सहभाग नोंदवा :

​📌 नोंद : खेळाचे नियम,
ठिकाण आणि वेळेबाबतची अधिक माहिती लवकरच पुढील संदेशांमधून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल.

रामादान मध्ये ​ऑफिसच्या कामाची वेळ कमी झाल्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळेत प्रॅक्टिस करा आणि स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

​📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
संजय कुरमुडे – ०५२ ८००६१७७

​धन्यवाद,
​ महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
||अभिजात मराठीचे वारकरी||

Event Details

Event Date :

28-02-2026

Last Date To Apply :

24-02-2026

Event Categories :

रमादान विशेष: खेळांची मेजवानी! - २०२६

कॅरम - पुरुष (वयोगट १६+) ७ मार्च

कॅरम - महिला (वयोगट १६+) ७ मार्च

बुद्धिबळ (मुलगे आणि मुली - वयोगट १६ वर्षांखाली): १४-१५ मार्च

बुद्धिबळ (वयोगट १६+): १४-१५ मार्च

रमी (वयोगट १८+) २८ फेब्रुवारी

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi

Contact Number :